STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Others

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational Others

पुस्तक

पुस्तक

1 min
210

पुस्तकांशी करा मैत्री

पुस्तकेच आपले खरे सोबती 

ज्ञानाचे भांडार ते किती

सद्गुण अन् दुर्गुणातील फरक ते दाविती


माणसासम पुस्तके नसती पक्षपाती

योग्य अयोग्य हित अहित संतवाणी

गुण दोष सखोल ज्ञान अन् 

ढोबळ सारे त्यातच सामाविती


वाचनानेे होई माणूस समृद्ध

खुली होतात प्रगतीची त्यास दारे

अवगत करुनी सखोल ज्ञान

जीवनात त्याच्या वाहे सुखाचे वारेे


पुस्तके ही आपली धनसंपदा

आहेत ती माहितीचे आगार

नित्य करावे किमान वाचन साऱ्यांनी

देई जीवनास तेच खरा आधार



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract