STORYMIRROR

Prashant Kamble

Abstract

3  

Prashant Kamble

Abstract

आरसा

आरसा

1 min
587

राजमहालात नको जाऊ सखे

तिथला दरवाजा मोठा आहे


घुशीने कुरतडले सुख त्यांचे

तिथे फुलांना काहीसा तोटा आहे


दिसताच आवाज होई भुकेचा

राग त्यांच्या जिभेवर आहे


बिशाद! हसशील तू काय तिथे

समोर आरसा त्यांचा मोठा आहे.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Prashant Kamble

Similar marathi poem from Abstract