STORYMIRROR

Prashant Kamble

Tragedy

3  

Prashant Kamble

Tragedy

प्रश्न

प्रश्न

1 min
359

तुझा प्रश्न फक्त दोन वाक्यांचा होता

माझ्या प्रश्नांना कागद कमी पडले


सगळा कांगावा तुझा सुखासाठी होता

माझे मात्र काही श्वास कमी पडले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Prashant Kamble

Similar marathi poem from Tragedy