प्रेरणा
प्रेरणा
तिने विचारलं तुज्या कवितेची प्रेरणा कोण
मी म्हटलं, तसं काही नाहीय
मग म्हणाली, हात तेरी.
मी म्हटलं, असा काही नसतंय आमच्यात
हसून विचारते,मग असं का बरं होतंय ?
मी तरीही निरुत्तर....
लाजून म्हणाली, मला एकदा तरी ओळख
कदाचीत उत्तरं सापडेल!
आता पुन्हा नव्याने सुचतंय !