STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational

दिवाळी

दिवाळी

1 min
191

एक पहाट नवीन वर्षाची

एक पहाट सुुुगंधित आंघोळीची

एक पहाट किरेडी फोडण्याची

एक पहाट प्रकाशमय दिपकांची


एक पहाट नवनवीन कपड्यांची

एक पहाट रंगीबिरंगी रांगोळ्यांची

एक पहाट सखा सखी संगतीची

एक पहाट कडाडणाऱ्या फटाक्यांची


एक पहाट दारी झगमगणाऱ्या कंदीलांची

एक पहाट टिंम टिंमनाऱ्या तोरणांची

एक पहाट रामोत्सवाची

एक पहाट दिवाळीची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract