STORYMIRROR

Shubham mohurle

Abstract

3  

Shubham mohurle

Abstract

श्वास

श्वास

1 min
363

बघावेसे वाटते आकाशाकडे

आणि घ्यावासा वाटतो मनमोकळा आनंद

जे कधी अनुभवलेलेही नसेल आणि स्पर्श केलेलही नसेल

स्वतःच्या दुनियेत,,,,

 पण आड़ येतो निर्रथक जगण्याची संकटे,

जी मनाला काही केल्या बिना स्वस्थ बसू देत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract