STORYMIRROR

Shubham mohurle

Tragedy

2  

Shubham mohurle

Tragedy

नजर

नजर

1 min
178

कशाला चिंब केले तू या नजरेने मला,

जरासा अंदाज घेतला असता तर,

तुझा मी झालो असतो तेव्हा,

जराशी थांबून बोलली असती तू माझ्याशी ......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy