STORYMIRROR

Shubham mohurle

Others

4  

Shubham mohurle

Others

सल्ला-आशा-प्रेरणा

सल्ला-आशा-प्रेरणा

1 min
458

ज्याच मन साफ

त्याला कुणाच्या सल्ल्याची

अथवा मदतीची

गरज पड़त नाही,

फक्त एक आशा

असावी मनात जी

आपणाला प्रेरणा देत असेल....


Rate this content
Log in