STORYMIRROR

Shubham mohurle

Children Stories Others

3  

Shubham mohurle

Children Stories Others

बालकविता-अंगुर

बालकविता-अंगुर

1 min
228

आंबट गोड

चिवट खोर

खायला मस्त

जिभेला जोर....


छोटे छोटे आकार 

हिरवे काळे डोळे

खायला कसे

मऊमऊ वाटे...


झुपक्यान लागती

एकसंघ जशी

खातांना मात्र 

एक एक खाती....


दारू असो की औषधी

किसमिस बनतो फार

ताप असो खोकला

अल्कोहोल चालतो फार....


द्याहो मला खायला

आंबट गोड चिवट

अंगुर फार हो

अंगुरे फार.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन