STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract Others

3  

Sharad Kawathekar

Abstract Others

संध्याकाळ

संध्याकाळ

1 min
638

झाली संध्याकाळ 

ओलावले मन

श्वास क्षितिजाचे

आभाळाले भिडले


परतणाऱ्या पावलांना

साद स्वप्नांची

ओसरले शब्द 

विखुरल्या भावना 


उधाण आले वाऱ्याला

अशा या संधिप्रकाशात

लाटांना आवरले, सावरले

आणि...

कविता आठवली किनाऱ्याला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract