STORYMIRROR

Sarita Tawde

Abstract

3  

Sarita Tawde

Abstract

भावना मनाच्या

भावना मनाच्या

1 min
539

मन कधी चंचल कधी गंभीर

मन कधी हासरे कधी रडवे

मन कधी हट्टी कधी उदार

मन कधी बालीश कधी प्रोढ

मन कधी गंभीर कधी बिनधास्त

मन कधी शांत कधी अशांत

मन कधी संगीतमय कधी अबोल

मन कधी आनंदीत कधी निरुत्साही

मन कधी बडबडे कधी मुके

मन कधी जागे कधी झोपेत

बदलणारे मनाचे मुखवटयाचे गणित मला कधी समजलेच नाही ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract