आई
आई
1 min
590
माहेरचा दुवा म्हणजे आई
मनाचा ओलावा म्हणजे आई
मनमोकळे होते जिथे ती म्हणजे आई
ठेच लागता नाव ओठी येते आई
आई शिवाय रंग नाही जीवनात
आई म्हणजे मैत्रीण जीवाभावाची
आई म्हणजे अनुभवांची शिदोरी
आई म्हणजे मनाचा कोपरा रीता होणारी सखी
आईच समजुनी घेते भावना
आई फक्त आईच असते...
