STORYMIRROR

Sarita Tawde

Abstract

3  

Sarita Tawde

Abstract

आभाळ

आभाळ

1 min
807

अथांग आभाळाचा अंत कुठे माहीत नाही,

किती गुढ घेऊनी पोटी शांतची पसरले आहे,

आभाळ घेऊनी येते पाऊस,

आभाळ घेऊनी येते रविकिरणे,

आभाळ घेऊनी येते थंडगार वातवारा,

आभाळ घेऊनी येते विजेची जुगलबंदी,

आभाळ घेऊनी येते सावली,

दाखविते कधीतरी इंद्रधनू

दाखविते तारकांचे चमचमते नृत्य

जणु जादुची पेटीच,

सुयॆ चंद्र खेळती अंगावर

जणू आईला ऊपमा आभाळाची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract