STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

उजळिले दीप साऱ्या जगी

उजळिले दीप साऱ्या जगी

1 min
185

उजळिले दीप साऱ्या जगी

माझ्या मनी अंधार का असती

का बघती लोक सारे स्वप्न आनंंदाची ‌‌‌‌‌

बघुनी दिवाळी साऱ्या जगाची

जळते पणंंती ती माझ्या मनाची


काय असे अपराध माझा

माझ्याच नशिबी गरिबी अंधाराची

कुणाच्या घरी पणंती जळते

कुणाच्या घरी अंधार असे

दीन दुबळ्या दुखितांसाठी 

पणंंती सारखी क्षण क्षण जळते

मागणे मागते तुला सर्वांसाठी


मिळो सुख समृद्धी ईश्वरा

क्षण थोडे सुखाचे द्यावे तुु सर्वांसाठी 

सांग ना तुझीच ना मुले सारी ईश्वरा

पण प्रत्येकाचेे दैव आगळे

प्रत्येकाचे नशीब वेगळे

उजळिले दीप साऱ्या जगी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract