STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

चित्रपट

चित्रपट

1 min
209

आज कालच्या मुलांनी

चित्रपटाची केली अशी दशा

यांच्याकडे बघून पिकतो नुसता हशा

आई नको बाप नको तु राजा मी राणी


आली परिस्थिती आली ये दिनवाणी

दीर नको जाऊ नको नकोत नंदा

मी करते आराम

नि बघ घरातला कामधंदा


बंधन नको नको कुणाचा पाठीशी हात

कसा चालेल चित्रपट होईल नुसता तमाशा

आयुष्यांंच्या चित्रपटामध्येे

भूमिका असतात फार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract