STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Inspirational

भारत माझा देश

भारत माझा देश

1 min
217

भारत माझा देश

त्याचा मला अभिमान

तिरंग्याचा करते

मी नेहमी सन्मान


लोकशाही इथली

रुजली मनामनात

गुण्यागोविंदाने नांदती

इथल्या सर्व जमात


जगाच्या नजरा

आहेत माझ्या देेेशावर

वरचढ आम्ही भारतीय

सर्वच जगावर


देशाची शान वाढवायला 

हातभार लावू

नीती मूूल्येे जपूनी

देशाची शान वाढवूू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract