Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shivani Hanegaonkar

Children Stories Children

3.5  

Shivani Hanegaonkar

Children Stories Children

हरवले बालपण

हरवले बालपण

1 min
83


हरवले बालपण माझे

शोधूूून कोणी देेईल का?

अपेक्षांच ओझ बाजूला सारून

पुन्हा आईच्या कुशीत

निजता मला येईल का?


सकाळ होते रोजच

पण जवाबदारीच्या विचाराने

पुन्हा थोड बेेजवाबदार होवून

लहान होता येईल का?

हरवले बालपण माझे

शोधून कोणी देेेेईल का?


प्रवास असतो रोजचाच

धावपळीचा अन सरळ रस्त्याचा 

पुन्हा थोडा रस्ता चुुकवून

मागे वळता येईल का?

पुन्हा त्या रस्त्यावर

जुन्या आठवणी भेेटतील का? 

हरवले बालपण माझे

शोधून कोणी देईल का?


वरिष्ठांच्यांंच बोलण्यापेक्षा

आई पुन्हा ओरडेल का?

बाळा अभ्यास कर

म्हणून धपाटा एक देेेेईल का?

हरवले बालपण माझे

शोधून कोणी देईल का?


लहानपणी खेळताना

मोठे होण्याचेे नाटक केले

आता मोठे होवून

लहानपण अनुभवता येईल का?

हरवले बालपण माझे

शोधून कोणी देईल का?


Rate this content
Log in