STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy

3  

Sarika Jinturkar

Fantasy

मायभूमी

मायभूमी

1 min
1.1K

असंख्य वार झेलले हे मायभूमी

 तू देहावरती, झेलल्या किती यातना

 उद्धार करण्यास शिवबा आला जागवली नवचेतना  


आक्रमण केले कधी मुघल तर कधी पर प्रांतीयांनी  

टिळक, सावरकर असे वीर अनेक लढले वीरांच्या बलिदानाने झाली पावन ही धरती  


नाही विसरू शकत वीरांचे बलिदान दिले ज्यांनी जे देशासाठी 

शूर वीर, क्रांतिकारी, पराक्रमी, स्वातंत्र्यसेनानी 

मायभूमी तुझ्या मातीत जन्मले  

इतिहास घडवला पुन्हा अमर होण्यासाठी  

महान या देशाची संस्कृती 

होऊनी हर्षित गातो आम्ही 

थोरवी माझ्या मायभूमीची 

नमन तुजला करितो आम्ही तू पवित्र भूमी संतांची..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy