STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Drama Action Inspirational

3  

Bhagyashri Chavan Patil

Drama Action Inspirational

माणूस आहे कलाकार नाही

माणूस आहे कलाकार नाही

1 min
140

शेवटी माणूस

समजायला पटायला

तो आधी वाचवा लागतो..


व्यक्ती तितक्या 

जास्तीत जास्त प्रवृत्ती

हाच सृष्टीचा नियम असतो..


खुप महान लोक परंपरा 

याचा सारांश खुप 

काही आपोआप सांगून जातो..


मुळात कोणीच ठरवुन

काहीतरी तरी मनात

ठेवून कधीच करत नसतो..


तशीच भूमिका पदरात

दान म्हणून येते 

तेव्हा प्रत्येकजण स्वतःला भाग्यवान समजतो..


कोण काय करत 

काय नाही यावरून नाही

आपण कसे वागतो यावरून माणूस कळतो..


कलाकार असला की

त्या माणसाला नाही ते 

रूप पाहून नतमस्तक होतो यातून फरक कळतो..


बोलता खूप येतं पण कोण

किती काय दान टाकतो हे

त्यालाच कळतं जो ती जबादारी झेलतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama