लिंगभेद
लिंगभेद
लिंगभेद- लिंगभेद अपराध आहे घोर
माफ करणार नाही त्याला लहान-थोर..
गर्भहत्या करुनी का हिरावता तिचा मान
मुलगी असो वा मुलगी दोन्ही एकसमान..
देऊनी मुलीस मान "वंशवेल" रुजवा
जगाचा उद्धार करण्या मुलीस जगवा..
रक्त दोन्हीचे एक तरी लिंगभेद मनी
विसरू या सर्व भेद सारे आपण सर्व जणी..
मुलीला द्या सन्मान जगवूनी-शिकवुनी
फेडतील त्या आपले पांग राहुनी ऋणी..
