STORYMIRROR

Kanchan Kamble

Abstract Inspirational

3  

Kanchan Kamble

Abstract Inspirational

कुठे नाही

कुठे नाही

3 mins
14.8K


कुठे नाही असे

सलणारे दु:ख

फुलणारे सुख

आम्हा हाती.........

कुठे नाही असे 

उमलून येणे

कोमेजून जाणे

फुलापरी...........

कुठे नाही असे

क्षणही प्रेमाचे

आम्ही नशीबाचे

कफ्फलक...........

कुठे नाही असे 

वचना जागणे

मनस्वी वागणे

जिंन्दगीत...........

कुठे नाही असे 

अस्थीर जीवन

आमची का जाण 

कोणा नाही...........

कुठे नाही असा 

प्रेमाचा जिव्हाळा

लडिवाळ लळा

कुठे नाही.........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract