कोरोनाचा कहर
कोरोनाचा कहर
आली पुन्हा आली
जबरदस्त लहर
कोरोनान पुन्हा एकदा
केला हो कहर
कोण म्हणे येवढे निघाले
म्हणे तेवढे निघाले
गावकऱ्यांचे सारे
वांधेच झाले
सरकार म्हणे घ्या
आता थोडी काळजी
नको ही वेळ
कोरोनाच्या लाळजी
जशी जशी निघे दिवसाची सुरुवात
&n
bsp;तसेच लोक निघतात भरमसाठ
नाही कोणी घेत
मास्क लावून
अन् येतो म्हणे मी
लगेच चौकात जाऊन
जाता जाता भेटते
चौकात पोलीस लोक
काही नाही बोलून त्याला
पाहून म्हणते नाही आहे डोकं
बघू या आता
प्रशासन विभाग करतो काय खेळ
बाकी कोणाला
नाही लागत मेळ.....
(क्रमशः)