आभाळाची माया....
आभाळाची माया....
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
270
कुस उजवून मातीची
तिची खुलविण्या काया.....
तुम्ही चला रं गड्यानो
झाली आभाळाची माया...
कुस उजवून मातीची
तिची खुलविण्या काया.....
तुम्ही चला रं गड्यानो
झाली आभाळाची माया...