Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Others

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Others

हळवे मन प्रेमात तुझ्या

हळवे मन प्रेमात तुझ्या

1 min
684


का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे

उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे

बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे


एक मी एक तू, शब्द मी गीत तू

आकाश तू आभास तू साऱ्यात तू

ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहोर तू

स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू


घडले कसे कधी, कळले जे न कधी

हकुवार ते, यावे कसे ओठावरी

दे न तू साथ दे, हातात हात दे

नजरेतन नजरेतुनी इकरार गं...


Rate this content
Log in