*या वळणावर....*
*या वळणावर....*
1 min
293
आयुष्याच्या या वळणावर
मधूर रहावी साथसंगत !
ऋणानुबंधाच्या या नात्यात
होऊ नये कुणाची फसगत....