कोणीच नाही
कोणीच नाही
सांगायला तर हजारो नाते आहेत
मुसीबत येताच,
हळूच निघून जातात,,,
गरिबीचा मजाक बनवायला
सगळेे येतात,,,
मदतीचा हात कोणीच देत नाही,,,
समोर जाऊ देत नाहीत,,,
पाठीमागे राहू देत नाहीत,,,
हसू देत नाहीत,,,
रडू पण देत नाही,,,
सांगायला सर्वजण आहेत
पण कोणीच आपलं नाही,,
एकही कामाचं नाही,,
कोणीच कोणाच नाही,,,
