रडून बाळी थकली भूक तिला लागली. आईने दिली चकली खाऊन बाळी हसली. रडून बाळी थकली भूक तिला लागली. आईने दिली चकली खाऊन बाळी हसली.
तूच बनशील आशा प्रेमाच्या कहाणीची तूच बनशील आशा प्रेमाच्या कहाणीची
मज चूक आयुष्याची मजला कळू लागली मज चूक आयुष्याची मजला कळू लागली
आठवणींना सांग तुझ्या मनात करू नका गर्दी... येते मला रडू अन् होते मला सर्दी... आठवणींना सांग तुझ्या मनात करू नका गर्दी... येते मला रडू अन् होते मला सर्दी.....
आंधळ्या प्रेमाची भावविभोर कविता आंधळ्या प्रेमाची भावविभोर कविता
एक होती चिऊताई... एक होती चिऊताई...