बाळी
बाळी
एक होती बाळी
तिने खाल्ली गोळी.
गोळी होती कडू
बाळीला आले रडू.
रडून बाळी थकली
भूक तिला लागली.
आईने दिली चकली
खाऊन बाळी हसली.
एक होती बाळी
तिने खाल्ली गोळी.
गोळी होती कडू
बाळीला आले रडू.
रडून बाळी थकली
भूक तिला लागली.
आईने दिली चकली
खाऊन बाळी हसली.