कोणाचा तू
कोणाचा तू
1 min
443
तू रडू नको कूठे तू धडपडू नको
रचलेल्या प्रेमाचा खेळ तू मोडू नको
आज मी कोणाचा तू आहेस कोणाची
तूच बनशील आशा प्रेमाच्या कहाणीची