STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Abstract Others

3  

Shrikant Mariba Waghmare

Abstract Others

किलस...( श्रीकांत वाघमारे)

किलस...( श्रीकांत वाघमारे)

1 min
246


गर्दीश वाटेवरती धावपळ जिवनाची

मला ही एक छानस भरकटलेल पाखरू गावलं होत


आसो आनंदीजिवन आवड कुणाची ही

पण बोलण तेवढं त्याच मनाला भावल होत


कुजलेल्या त्या पानाची रात्र

तुटलेल्या स्वप्नांना सावरत होता म्हणे.


घेतो शोध आज मजबूत फांदीचा घरट्या पाई

किती आत्मीयतेने माझ्या पुढे मांडत होता त्याचे गुन्हे


गळती होऊ लागलेल्या पानावरती

मात्र त्याचा श्वास जडला होता


निवारा पाखराला हवा होता

मात्र आस ती लगभग उडण्याची


पाना फुलात रमलेला आज काट्यात पडला होता

जखमांची नाहीं कसलीच इजा


विश्वासाच त्या फांदिशी "किलस "त्याच्या मनी रुतल होता

की डोळ्यात पहावं त्याच्या


कि त्याच्या अंतरमनाला डिवचवाव

त्यात मण भारावणार आभाळ निजल होत,


आठवणीच्या आडोशाला मात्र हुंदके देत,

एका पाखराच छानस घरट ओलचिंब भिजल होत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract