STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Romance

3  

Shrikant Mariba Waghmare

Romance

जीवनसूत्र प्रेम प्रमेय...

जीवनसूत्र प्रेम प्रमेय...

1 min
232

जग एक निखळ दुधासारख आहे

प्रेमाशिवाय इथे बरच काही अनसुन आहे

वाटत मोर पिस गुंतलेले प्रमेयासारखे

तेवढं आयुष्य पिसता आल पाहिजे,

आज डोळ्यात डोळे घातले

आणि भूमितीच्या गोलाकार जीवनात

समजणारा त्रिकोणी चॅप्टर कळेनासा झाला,

तिच्या गालावरच्या एका खळीला

मीटर सेंटीमीटर मध्ये मोजव

आणि त्रिज्या, व्यास याच

एक वेगळं आनंदी जीवनसूत्र बनवाव

असं वाटायला लागलं ,

खुप काही हरवलंय असं

काही भासवत तिचे अश्रू अमृताचे

एका बिंदुची महिमा अजून

क्लिष्ट वाटायला लागली ,

तिच्या सोनेरी केसातून हात माझा

हळुवार फिरवला आणि

मन मोकळं व्हावं तेवढा

एक प्रेम सिद्धांत साध्य झाला

असं वाटायला लागलं,

माझ्या खांद्यावरच ओझ

कमी झाल्याची खोटी समज ती,

जेव्हा तिच्या खांद्यावर माझा हात

हळुवार केस कुरवाळत गेला ,

आणि

अजून माझं ओझं मात्र वाढत गेलं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance