STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Romance Inspirational

3  

Shrikant Mariba Waghmare

Romance Inspirational

सवय..

सवय..

1 min
178

तुझ्याशी बोलणं , रुसण, भांडणं 

सवयीचा भाग झाला होता... 


ह्याच सवयीने आता खरंतर 

प्रेमाचा अर्थ समजायला लागला होता... 


दुःखाच्या तुडुंब किनाऱ्यावर

जनु मोत्याचा शिंपला गावला होता


तुझ्या जाण्याने विशाल समुद्रात सुद्धा

त्सुनामीच्या लाटांनी कहर माजवला होता


प्रेमाचा तो विषारी नाग देवता मानतो आज

काढूनिया फन घेता आशीर्वाद डसला होता...


चढत्या विषाचा उतरवणारा तो मांत्रिक मी

अखेर ढसुनी मला खुप फसला होता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance