STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Inspirational

3  

Shrikant Mariba Waghmare

Inspirational

आई

आई

1 min
182

आई उंच कड्यावरचा मायेचा पाझर आहे

आई मोजता न येणारी दुःख साठवलेला सागर आहे 


सोन्यानं मडवलेला संसार 

आणि धाण्यानी भरलेली माय एक  

न संपणारी भविष्याची गुप्त धनाची घागर आहे


आजही माझ्या माईच्या कपाळी

लाल कुंकवाचा टिळा शोभतो

गळी काळ्या मान्यच साज

डोई तिच्या जपलेला अस्मितेचा 

पतीचा पदररुपी तोच आदर आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational