STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Abstract

3  

Shrikant Mariba Waghmare

Abstract

खरंच तू माझी होतीस का?.Shree.

खरंच तू माझी होतीस का?.Shree.

1 min
244

खरंच तू माझी होतीस का?..

गाढ झोपेतलं स्वप्न समजू

की,

मनाने केलेला अटहास...

अस्ता व्यस्त झालंय आज सारं

उजळत्या पौर्णिमेच्या चंद्रमा रातीला

हळूच झुळूक येऊन पाहतेस का

वर्षाव व्हावा एकदा तो

मुसळधार पावसाचा

वरनं विज कडाक्याचा वारा

पूर्ण रात आज मात्र सरत नाही

अंगाई माझ्यासाठी एकदा तू गातीस का?

पुराचा डोह मात्र वाढलाय

भरवेगाने वेडीवाकडी वाहते नदी

मिळेनासा झाला थारा

प्रेमाचा बांध पुन्हा एकदा तू

माझ्यासाठी टाकतेस का?

सांग ना,

खरंच तू माझी होतीस का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract