Shrikant Mariba Waghmare
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE
27
Posts
5
Followers
0
Following
मनाच्या वाटेवर
एक संथ वारा वाहत होता
का ठाऊक ,
या जगाशी नाते गुलामीचे
असे काही भासवत
ओलाचिंब नाहत होता...
!! श्रीकांत वाघमारे !!
Share with friends