मनाच्या वाटेवर एक संथ वारा वाहत होता का ठाऊक , या जगाशी नाते गुलामीचे असे काही भासवत ओलाचिंब नाहत होता... !! श्रीकांत वाघमारे !!
पहिल्या प्रेमाची पहिली भेट पहिल्या नजरेतला तो हळुवार पणा ती गालावरच्या स्मित हास्याची झलक, आणि कातर... पहिल्या प्रेमाची पहिली भेट पहिल्या नजरेतला तो हळुवार पणा ती गालावरच्या स्मित हा...
समिंद्रा परी पाणी मी डोळ्यात साठवलं समिंद्रा परी पाणी मी डोळ्यात साठवलं
सुखाचे मौल्यवान क्षण वेचताना आसवे दुःखाची चाळतो कधीकधी सुखाचे मौल्यवान क्षण वेचताना आसवे दुःखाची चाळतो कधीकधी
पुराचा डोह मात्र वाढलाय भरवेगाने वेडीवाकडी वाहते नदी पुराचा डोह मात्र वाढलाय भरवेगाने वेडीवाकडी वाहते नदी
दुःखाच्या हिंदोळ्या उडविणारे, मातीत जाण्याआधी आपुलकीचा सोहळा हवा दुःखाच्या हिंदोळ्या उडविणारे, मातीत जाण्याआधी आपुलकीचा सोहळा हवा
सपनात माझ्या स्वर्गाची अप्सरा जणू अवतरली सपनात माझ्या स्वर्गाची अप्सरा जणू अवतरली
काढूनिया फन घेता आशीर्वाद डसला होता काढूनिया फन घेता आशीर्वाद डसला होता
डोई तिच्या जपलेला अस्मितेच्या पदररुपी तोच आदर आहे डोई तिच्या जपलेला अस्मितेच्या पदररुपी तोच आदर आहे
मुलामुलींची स्वप्न भलतेच वेशीला टांगुन वयाचा दाखला बघत इथे बेरोजगारी रडतोय बुवा, मुलामुलींची स्वप्न भलतेच वेशीला टांगुन वयाचा दाखला बघत इथे बेरोजगारी रडतोय बुवा...
...अजून माझं ओझं मात्र वाढत गेलं ...अजून माझं ओझं मात्र वाढत गेलं