STORYMIRROR

Shrikant Mariba Waghmare

Abstract Inspirational

3  

Shrikant Mariba Waghmare

Abstract Inspirational

आठवलं...

आठवलं...

1 min
206

समिंद्रा परी पाणी

मी डोळ्यात साठवलं

झाला शाब्दिकतेचा वार

पुन्हा मनाने आठवलं


वेदनेचा काहोर की मनाला

झोक्याचा वाऱ्यावरी हेल कावा

व्हावं निडर क्रोदास थुंकून

      वाटे?

स्वार्थी दुनियेत जगून पहावं


नाते जीवा पल्याड 

जपण्याचा होता मनी छंद

सहवासातला परी मोगरा

      हो✓

स्वार्थी नात्यात नव्हता सुगंध


पाहावं असं निळ्या नभात

चिमणा चिमणारा तारा

उंबरठ्यावर भयभीत ठप्प थांबून

      वाटे?

द्यावा गोत्यातल्या नाडीला एकदा पहारा


समिंद्रा परी पाणी

मी डोळ्यात साठवलं

झाला शाब्दिकतेचा वार

     हो✓

पुन्हा मनाने आठवलं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract