STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

॥ जय जय शिवशंकर ॥

॥ जय जय शिवशंकर ॥

1 min
194

"हर हर महादेव" सर्वतोमुखी शिवरात्रीची आरोळी महादेवांना आवडते भांगेची गोळी

जय जय शिवशंकर जपा नामावळी शुभकार्याला निमंत्रण वेळोवेळी 

शिवभक्त म्हणतात शिवाला भोळारागावला तर तो उघडतो तिसरा डोळा 

मनी त्याच्या आले तर करतो नृत्य तांडव सुंदर फुलांनी सजले मांडव 

शांत रहातो तो, केला अभिषेक गाईचे कच्चे दुध, उसाचा रस भोळ्या भक्तांना सांगणे, वहा भस्म,त्रिदल बेलॐ म्हणत त्यांच्या पुढ्यात बस 

त्रिवार वंदन अखंड जयजयकार संसारसागराचा वहात असतो डोक्यावर भार 

शिवपार्वतीची जोडी प्रसिद्ध जगभर दर्शनमात्रे पुण्य साठते मणभर 

नंदी असतो उभा तुझ्यापुढे ॐ नमः शिवाय मंत्र गात असता मनही होते वेडे ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational