महादेवांची निस्सिम भक्ती कशी करावी याचे वर्णन केलेली अप्रतिम रचना महादेवांची निस्सिम भक्ती कशी करावी याचे वर्णन केलेली अप्रतिम रचना
दे आशीर्वाद नित्याने रोज करतो आरती तुझ्या पुजनात मग्न होते सारी धरती दे आशीर्वाद नित्याने रोज करतो आरती तुझ्या पुजनात मग्न होते सारी धरती
हाक देई काळजाची तुच कर्ता करविता हाक देई काळजाची तुच कर्ता करविता
तुझ्या नामाचा गजर करीत तुझ्याच समीप येतो तुझ्या नामाचा गजर करीत तुझ्याच समीप येतो
तुझेच नांव रुळत राहते भक्तांच्या ओठांत तुझेच नांव रुळत राहते भक्तांच्या ओठांत