STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

॥ विजयादशमी ॥

॥ विजयादशमी ॥

1 min
263

नवरात्रींच्या नऊ दिवसांचा सण 

विजयाचा क्षण, दसरा आला पण 

देवीला रोज वहात होतो विजयाची माळ

वेणी ओटी भरावयाची आस मनी 

भरला देवीला हिरवा चुडा, पायात पैंजण जोडवी,

मांगल्याच्या खुणा देवीचे रुप आगळेवेगळे,

बघावयासे वाटते पुन्हा पुन्हा 

धुवायचे चरण अत्तराने, बस चौरंगावर

करते थाट पुरणपोळी नैवेद्याचे ठेवले ताट 

कपाळी लावते हळदीकुंकू हो प्रसन्न,

दे आशीर्वाद नित्याने रोज करतो आरती 

तुझ्या पुजनात मग्न होते सारी धरती ॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational