STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

2  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

गणुचा वाढदिवस

गणुचा वाढदिवस

1 min
657

मोदक तयार गणुबाप्पा 

दुडुदुडू धावत ये आत्ताच्या आता

पाळणा फुलांचा सजवुन ठेवला त्यावर चौरंगतु मात्र खोड्या करण्यांत दंग 

माता पार्वती स्नानासाठी गेली, उभे बाहेर केले तुला, तु रखवालदार पिता शंभु महादेवांना नाही घाबरला, नाही उघडले प्रवेशद्वार 

कुणी लाडाने म्हणतात तुला एकदंत तु आहे चौसष्ट कलांचा कलावंत 

तुझ्या आवडीचे केले लाडू, तिळपोळी वाजतगाजत नाचत येतो, भक्तांची भरतो रिकामी झोळी 

अपराध तु साठवतो तुझ्या लंबोदर पोटात प्रथम पुजेचा मानकरी तु, तुझेच नांव रुळत रहाते भक्तांच्या ओठांत ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational