STORYMIRROR

Anu Dessai

Tragedy Fantasy Others

3  

Anu Dessai

Tragedy Fantasy Others

जुळती कर..!

जुळती कर..!

1 min
163

डोकं 

ठेवलं मांडीवर

स्पर्शाने आई तुझ्या

मिटले सारे माझे गहिवर


दिसामाजी

वाढतोय थर

होते जीवाची काहिली

किती करू मर मर


गाठतो 

तुझ्यासाठी घर

पायाशी मी तुझ्या

नकळत माझे जुळती कर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy