प्रेम कर मनावर अन दुर सार हव्यासा प्रेम कर मनावर अन दुर सार हव्यासा
कर जुळवूनी दोन्ही विनवतो देवा तुला सोड अढी मनातली नभा दे दान भुईला कर जुळवूनी दोन्ही विनवतो देवा तुला सोड अढी मनातली नभा दे दान भुईला
काव्यपुष्प काव्यपुष्प
स्पर्शन्या मनाला मनाशी गरज असते ती भावनांची... स्पर्शन्या भावनांना भावनांशी काय गरज ती करांची...... स्पर्शन्या मनाला मनाशी गरज असते ती भावनांची... स्पर्शन्या भावनांना भावनांशी ...
तुझे मन सांग तुझे मन सांग
भावाचा भुकेला, भक्तीची तहान। विठ्ठल महान, शब्दातीत भावाचा भुकेला, भक्तीची तहान। विठ्ठल महान, शब्दातीत