माहेर पंढरी मायबाप तुझा, भक्त हा तुझा आनंदला माहेर पंढरी मायबाप तुझा, भक्त हा तुझा आनंदला
अश्व धावे रिंगणात रिंगणात गजरात वारकरी नाचतात नाचतात आनंदात अश्व धावे रिंगणात रिंगणात गजरात वारकरी नाचतात नाचतात आनंदात
पांडुरंग भेटीचिये आस लागे मनामधे पांडुरंग भेटीचिये आस लागे मनामधे
भावाचा भुकेला, भक्तीची तहान। विठ्ठल महान, शब्दातीत भावाचा भुकेला, भक्तीची तहान। विठ्ठल महान, शब्दातीत
विठ्ठल महान शब्दातीत विठ्ठल महान शब्दातीत