भेटगाठ माऊलीची माऊलीची सेवा करू, जीवनात समाधान समाधान मनी स्मरू. भेटगाठ माऊलीची माऊलीची सेवा करू, जीवनात समाधान समाधान मनी स्मरू.
अश्व धावे रिंगणात रिंगणात गजरात वारकरी नाचतात नाचतात आनंदात अश्व धावे रिंगणात रिंगणात गजरात वारकरी नाचतात नाचतात आनंदात