STORYMIRROR

Sandeep Dhakne

Romance

2  

Sandeep Dhakne

Romance

थोडे बाजूला कर

थोडे बाजूला कर

1 min
2.5K


फुलांचा

सुंगध घेताना

काटयाला थोडे बाजूला कर.

 

चांदण्या

मोजताना

चंद्राला थोडे बाजूला कर.

 

विस्तवात

चाललाना

निखारे थोडे बाजूला कर.

 

काळजाची

आर्त हाक

भावनांना थोडे बाजूला कर.

 

आसवांचा

हिशोब देताना

वेदनांना थोडे बाजूला कर.

 

प्रेमाची

नाजूक भावना

विरहाला थोडे बाजूला कर.

 

माझ्यापासून

दूर जाताना

स्वत:ला थोडे बाजूला कर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance