दिव्य झटका
दिव्य झटका
कर्जमाफीला तत्वत मान्यता
शेतकऱ्यानां मिळाला दिलासा.
शेतकरी आंदोलनाचे फलित
नव्या स्वप्नाची अभिलाषा.
तत्वत मान्यतेचा घोळ
शाब्दिक खेळाचा भ्रम आहे.
स्वामीनाथनला हुलकावणी
मागणी पुर्ततेचा संभ्रम आहे.
औरंगाबाद
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
