जीवनगौरव
जीवनगौरव
1 min
2.4K
सामाजिक हिताची जाणीव
शैक्षणिक क्रांतीची दिशा
जीवनगौरव मासिकाची
चैतन्यमय यशस्वी उषा ||
गुरुमाऊलीचां सत्कार
सामाजिक कार्याचा ध्यास
विदयार्थी विकासात असे
जीवनगौरवचा श्वास ||
नाविन्यपूर्ण कार्याची दखल
ज्ञानवर्धक माहितीचा साठा
आनंददायी शिक्षणासाठी
जीवनगौरवचा वाटा ||
मान्यवराच्यां मार्गदर्शनाने
मिळते प्रेरणेची भरारी
वाचकांच्या प्रतिसादाला
जीवनगौरव आभारी ||
प्रथम वर्धापन शुभदिनी
संकल्प करूया जीवनाचा
गौरव व्हावा आयुष्यात
प्रत्येक चांगल्या कर्माचा ||
