अष्टाक्षरी
अष्टाक्षरी
पालकांची लगबग
प्रवेशाची धडपड
शाळेच्या रांगेत मात्र
विदयार्थाची पडझड
शालेय साहित्यासाठी
दुकानात गर्दी आहे.
शाळा-दुकाने सेंटीग
नफ्यातच दर्दी आहे
पालकांची लगबग
प्रवेशाची धडपड
शाळेच्या रांगेत मात्र
विदयार्थाची पडझड
शालेय साहित्यासाठी
दुकानात गर्दी आहे.
शाळा-दुकाने सेंटीग
नफ्यातच दर्दी आहे