STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ७३१

प्रभात रंग ७३१

1 min
161


पालवीचा बहर दाटला

वसंत फुलला तरुवर

पळस ,बहावा नटलेला

लालबुंद तो गुलमोहर



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational